तर तिसरे महायुद्ध : रशियाचा इशारा; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली टीका जिव्हारी

रशियाच्या माजी अध्यक्षांची धमकी; म्हणाले, मला एकच गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे महायुद्ध

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युक्रेनशी युद्ध सुरू ठेवून आगीशी खेळत आहेत, अशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली प्रखर टीका रशियाच्या जिव्हारी लागली आहे. या प्रकारानंतर रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे.

युकेनचे अध्यक्ष ड्रोलेन्स्की यांनी जर्मन चान्सलर फ्रेडरिक माँ यांची भेट घेतली.

युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रे व ड्रोन हल्ल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रशियावर अमेरिका नव्याने बंदी लादण्याचा विचार करीत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर हा इशारा आला आहे. रशिया आगीशी खेळत आहे आणि ही खरोखरच वाईट गोष्ट आहे, असे ट्रम्प म्हणाले होते. त्यावर मेदवेदेव यांनी एक्सतर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला फक्त एकच वाईट गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे तिसरे महायुद्ध मेदवेदेव यांनी २००८ ते २०१२ दरम्यान रशियाचे अध्यक्ष व २०१२ ते २०२० पर्यंत पंतप्रधान पदावर काम केलेले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युक्रेनशी युद्ध सुरू ठेवून आगीशी खेळत आहेत, अशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली प्रखर टीका रशियाच्या जिव्हारी लागली आहे. या प्रकारानंतर रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे.

युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रे व ड्रोन हल्ल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रशियावर अमेरिका नव्याने बंदी लादण्याचा विचार करीत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर हा इशारा आला आहे. रशिया आगीशी खेळत आहे आणि ही खरोखरच वाईट गोष्ट आहे, असे ट्रम्प म्हणाले होते. त्यावर मेदवेदेव यांनी एक्सतर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला फक्त एकच वाईट गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे तिसरे महायुद्ध मेदवेदेव यांनी २००८ ते २०१२ दरम्यान रशियाचे अध्यक्ष व २०१२ ते २०२० पर्यंत पंतप्रधान पदावर काम केलेले आहे.

अमेरिकेला न जुमानता झेलेन्स्की यांची बलिनमध्ये भेट

  1. बर्लिन: रशियाबरोबरच्या युद्धात आपल्याला आणखी लष्करी मदत मिळावी, यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेनेनकी यांनी बलिनला भेट दिली आहे. नवीन जर्मन चान्सलर फ्रेडरिक माँ यांची त्यांनी भेट घेत चर्चा केली. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नांना न जुमानता त्यांनी पाऊल उचलले.
  2. जर्मनी हा अमेरिकेनंतर युक्रेनला लष्करी मदत देणारा सर्वांत मोठा दूसरा देश आहे. युद्धबंदी करण्यासाठी व युक्रेनचा पाश्चात्त्य पाठिंबा अबाधित ठेवण्यासाठी माँ हे सक्रियपणे प्रयत्न करीत आहेत. पुतिन यांनी शांतता चर्चेला खौळ घातल्याचा आरोप युरोपीय नेत्यांनी केला आहे.

ट्रम्प म्हणाले, आगीशी खेळ

युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांनी वेग घेतला

असला तरी पुतिन यांनी चर्चा यांबवल्याचा आरोप आहे. भी नसती तर रशियासोबत खूप वाईट गोष्टी घडल्या असत्या. ते आगीशी खेळत आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

पुतिन म्हणाले...

समानता आणि अविभाज्यतेच्या तत्त्वांवर आधारित नवीन आगतिक सुरक्षा संरचना हवी आहे. सर्व देशांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेची ठोस हमी मिळाली पाहिजे, असे पुतिन यांनी म्हटले आहे.

प्रमुख हमास नेता ठार

इसायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की इस्रायलने प्रमुख हमास नेत्यांपैकी एक मोहम्मद सिनवार वाला ठार केले. सिनवार हा हमास नेता पाह्या मिनठारचा भाऊ आहे, ओ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्याचा सूप्रथार होता.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.