UPSC चे वार्षिक वेळापत्रक 2026 जाहीर...
UPSC चे वार्षिक वेळापत्रक 2026 जाहीर...
केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोक सेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट 'अ' व गट 'ब' कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे. हा आयोग 'कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातील' 'कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग' ह्यांच्या अधिपत्याखाली येतो.
त्याच UPSC चे वार्षिक वेळापत्रक 2026 जाहीर झाले आहे.

Post a Comment