थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल देशात आलेल्या ८१ अब्ज डॉलरच्या एफडीआयपैकी ३९ टक्के राज्यात..

देशात आलेल्या ८१ अब्ज डॉलरच्या एफडीआयपैकी ३९ टक्के राज्यात


उत्पादन आणि सेवा क्षेत्रात आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ८१.०४ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, देशात झालेल्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी ३९ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

आकि वर्ष २०२३- २४ मध्ये ७१.२८ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली होती. तर, २०१३-१४ मध्ये विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण ३६.०५ टक्के होते. गत अकरा वर्षांत विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले आहे. मार्चअखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात सेवा क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केली. एकूण गुंतवणुकीपैकी १९

टक्के वाटा सेवा क्षेत्राचा असून, खालोखाल संगणकीय आज्ञावली (सॉफ्टवेअर) आणि संगणकाच्या सुट्या भागाचा (हार्डवेअर) क्रमांक लागतो. या क्षेत्राने १६ टक्के गुंतवणूक आकर्षित केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी (दि.२८) ही माहिती जाहीर केली. 

सेवा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक ४०.७७ टक्क्यांनी वाढून ९.३५ अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ६.६४ अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित झाली होती. उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक १८ उत्पादन आणि सेवा क्षेत्रात आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ८१.०४ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, देशात झालेल्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी ३९ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

आकि वर्ष २०२३- २४ मध्ये ७१.२८ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक झाली होती. तर, २०१३-१४ मध्ये विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण ३६.०५ टक्के होते. गत अकरा वर्षांत विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले आहे. मार्चअखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात सेवा क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केली. एकूण गुंतवणुकीपैकी १९

टक्के वाटा सेवा क्षेत्राचा असून, खालोखाल संगणकीय आज्ञावली (सॉफ्टवेअर) आणि संगणकाच्या सुट्या भागाचा (हार्डवेअर) क्रमांक लागतो. या क्षेत्राने १६ टक्के गुंतवणूक आकर्षित केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी (दि.२८) ही माहिती जाहीर केली. 00

सेवा क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक ४०.७७ टक्क्यांनी वाढून ९.३५ अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ६.६४ अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित झाली होती. उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक १८ अमेरिकेचा वाटा ११ टक्के आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये देशात ८९ देशांमधून गुंतवणुकीचा ओघ येत होता. त्यात २०२४-२५ मध्ये ११२ पर्यंत वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे. त्यात संरक्षण, विमा, पेन्शन, बांधकाम, नागरी विमान वाहतूक, किरकोळ व्यापार अशी विविध क्षेत्रं विदेशी कंपन्यांसाठी खुली करण्यात आली आहेत.

पंचवीस वर्षांत हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक

गत पंचवीस वर्षांत देशात १ हजार ७२ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. त्यापैकी ७४८.७८ अब्ज डॉलरची गुंतवणूक २०१४ ते २०२५ या कालावधीत झाली आहे.

ही क्षेत्रे झाली खुली...

केंद्र सरकारने २०१९ ते २०२४ या कालावधीत कोळसा खाण, कंत्राटी उत्पादन, विमा क्षेत्रासाठी विदेशी गुंतवणुकीला शंभर टक्के मुभा दिली आहे.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.