एक छोटीशी लवस्टोरी 💝


तिचा फोन वाजला.......नवरयाचा होता.


ती:हॅलो...हा बोल राघव..


तो:भैरवी.....मी अपोलो हॉस्पिटल मध्ये आहे....तु लवकर इथे ये..


ती:राघव....काय झालयं ते तरी सांग........थांब मी लगेच येते तिथे.......

   

     त्याने काही न बोलताच फोन ठेवला...ती घाबरली...नक्की काय झालंय?.....राघव काहीच का बोलला नाही?....

     तिने गाडी काढली...आणि लगेच हॉस्पिटलकडे निघाली..हॉस्पिटल येईपर्यंत तिच्या मनात किती तरी वाईट विचारांनी थैमान घातलं...राघवला काही झालं तर नसेल ना?......तो का एवढ्या गडबडीत होता?....

     ती हॉस्पिटल मध्ये पोहचली....तो विजिटिंग रुम मध्ये तिची वाट पाहत थांबला होता....त्याला पाहताच तिच्या जीवात जीव आला...


ती:राघव..काय झालं?....हॉस्पिटल मध्ये का आलास?....काही त्रास होतोय का?.....


तो:त्रास मला नाही होतं...त्रास तुला होतोय.... भैरवी....किती दिवस झाले रोज तुझं डोकं दुखत असतं...चेक अप करुयात म्हटलं की खर्चासाठी सगळ्याची टाळाटाळ आणि दुर्लक्ष करतेस...म्हणुन हे सगळं......


     आता तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.....ती एकटक राघवच्या डोळ्यात पाहत होती....


💖आपका प्यार ऐसे ही

     हमपे रोज बरसे....

    आंखो से निकला हर एक

    बुंद तुम्हारी पल्कों को छुने को तरसे...💖


ती: I love you रघु.....कसा रे असा तु.....😘💞💞


तिच्या मनातलं त्याचं स्थान अजुनच घट्ट झालं होतं.


💗Early Detection💝Save life.💗


तळटीप:कुटुंबातील स्त्रीचं आरोग्य हे सगळ्यांत महत्वाचं आहे.स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे.म्हणुन छोट्या-छोट्या आरोग्याच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष करु नका.ट्युमर,कॅन्सर हे जीवघेणे आजाराचे निदान जर वेळेत झालं तर जीवन वाचु शकतं....नाहीतर उशीर केलात तर......

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.