शेतकर्यांनसाठी विविध प्रकारच्या योजना पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना सन २०२५-२०२६
पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना सन २०२५-२०२६
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सन २०२५-२०२६ या वर्षासाठी खालील योजना सुरु आहेत. सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक ०३.०५.२०२५ ते ०२.०६.२०२५पर्यंत स्विकारले जातील.
· राज्यस्तरीय व
जिल्हास्तरीय दुधाळ गायी/म्हशीचे वाटप करणे
राज्यस्तरीय- 1000 मांसल कुक्कूट पक्षी
संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे
· जिल्हास्तरीय योजना तलंगा
गट वाटप करणे
· राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय शेळी मेंढी गट वाटप करणे,
जिल्हास्तरीय योजना - एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
१. फोटो ओळखपत्र
२. अपंग प्रमाणपत्र (लागु असल्यास)
३. दारिद्र्य रेषेचा दाखला (लागु असल्यास)
४. ७/१२ व ८अ उतारा
५. ग्रामपंचायत नमुना नं ८
६. जातीचा दाखला लागु
असल्यास)
७.रेशन कार्ड
८.अपत्य दाखला
९.बचत गट सदस्य प्रमाणपत्र (ता असल्यास)
१०.रोजगार कार्ड (लगु असल्यास)
११.प्रशिक्षण (गोपालन वा शेळी पालन) (लागु असल्यास)
टीप:- अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर भेट द्यावी
ऑनलाईन अर्ज करण्याचे ठिकाण/संकेतस्थळ:- https://ah.mahabms.com
Anroid मोबाईल अॅप्लीकेशनचे नाव:-AH.
MAHABMS (प्ले स्टोअर वर उपलब्ध)
अ अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०३.०५.२०२५ ते ०२.०६.२०२५

Post a Comment