नाविन्यपूर्ण व जिल्हास्तर योजना.
महाराष्ट्र शासन
नाविन्यपूर्ण व जिल्हास्तर योजना
· नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय व योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे.
· शेळी-मेंढी वाटप करणे पिलांचे वाटप व २०+३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया २०२५-२६ या वर्षात राबवली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ – https://ah.mahabms.com
मोबाईल Application नाव – AM-MAHABMS (google play store )
अर्ज करण्याचा कालावधी -०२/०५/२०२५ ते ०१/०६/२०२५
टोल फ्री क्रमांक- १९६२(वेळ सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते सायंकाळी ६.
अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना. पशुसंवर्धन विभाग
(पंचायत समिती .जिल्हा परिषद)जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात संपक्र साधावा.
v २ दुधाळ जनावरे वाटप (सर्वसाधारण,SC, ST)
v (१०+१)शेळी गट वाटप(सर्वसाधारण,SC, ST)
v १००० मांसल कुकुट पक्षी संगोपन (सर्वसाधारण,SC, ST)
v २५+३ तलंग कुकुट गट वाटप(सर्वसाधारण, ST)
- यामध्ये योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा करावे लागू नये यासाठी तयार केकेली प्रशिक्षायादी सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षापर्यत म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे.
आवश्यक कागदपत्रे
- कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड
- मोबाईल
- राशन कार्ड
- १ फोटो

Post a Comment