राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
अपंग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वामुळे जीवनात खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो अपंगत्वामुळे त्यांना नोकरी, तसेच त्यांची दैनंदिन कामे व इतर गोष्टींमध्ये खूप सारे कष्ट सोसावे लागतात. त्यामुळे राज्यातील अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारावे या दृष्टीने राज्य सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. त्याच योजनांपैकी एक योजना ज्या योजनेचे नाव दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांना फलोत्पादन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
फलोत्पादन हा कृषी उद्योगाचा एक भाग आहे ज्यामध्ये विविध फळे, फुले, भाजीपाला इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. तसेच शेतामधील किंवा बागेमधील छोट्या फळझाडांची काळजी घेतली जाते. तसेच फलोत्पादनामध्ये सोयी सुविधा, सुशोभीकरण आणि अन्नधान्याचे उत्पादन व उपयोग यांचा समावेश केला जातो. या व्यवसायासाठी भांडवलाची गरज असते परंतु आपल्या राज्यातील शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत व दिव्यांग शेतकरी हा दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असतो त्यामुळे त्यांना पैशांसाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजना सुरु केली आहे.
|
योजनेचे नाव |
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी
संजीवनी/हॉरटीकल्चर योजना |
|
विभाग |
वित्त व विकास महामंडळ |
|
राज्य |
महाराष्ट्र |
|
उद्देश |
दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य
करणे |
|
लाभ |
कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे |
|
अर्ज करण्याची पद्धत |
ऑफलाईन |
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया मजबूत करणे.
- दिव्यांग शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे याची जाणीव करून देणे.
- दिव्यांग शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य देणे.
योजनेचे लाभार्थी:
- दिव्यांग शेतकरी
|
प्रकल्प मर्यादा |
रुपये 10 लाख पर्यंत |
|
लाभार्थींचा सहभाग |
5% |
|
राज्य महामंडळाचा सहभाग |
5% |
|
राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग |
10% |
|
वार्षिक व्याजदर |
पुरुषांसाठी 6% |
|
रुपये 5 लाखापर्यंत |
महिलांसाठी 5% |
|
रुपये 5 लाखांच्या पुढे |
7% |
|
कर्ज परत फेडीचा कालावधी |
5 वर्षे |
|
मंजुरी अधिकार |
5 लक्ष पर्यंत म.रा.अं.वि.महा.मुंबई व 5 लक्ष नंतर NSHFDC |
योजनेचा फायदा:
- दिव्यांग शेतकरी पैशासाठी आत्मनिर्भर बनतील.
- शेती क्षेत्राचा विकास होईल.
- दिव्यांग शेतकऱ्यांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल.
- दिव्यांग शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार शेतकरी हा दिव्यांग असणे आवश्यक आहे.
योजनेचे नियम व अटी:
- अर्जदार शेतकरी हा दिव्यांग असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदाराकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- प्रकल्प मर्यादा 10 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला कर्ज अर्ज 2/3 प्रती मध्ये खालील साक्षांकित सत्यप्रत कागदपत्रासह
- 15 वर्ष महाराष्ट्र वास्तव्य केल्या बाबतचा दाखला/डोमीसाईल प्रमाणपत्र तहसीलदार प्रमाणित
- वयाचा/ शाळा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्या बाबत कागदपत्र
- दिव्यांगत्वाचा दाखला सिव्हील सर्जन प्रमाणित
- अनुभव प्रमाणपत्र अपव्यय जोडावा
- निवडणूक आयोग व आधार ओळखपत्र
- 3/2 पासपोर्ट व पूर्ण आकाराचे फोटो
- अर्जदाराच्या नावे जमीन/ शेती असण्याबाबत चा पुरावा ( 7/12 व 8अ चा उतारा )
- व्यवसाय करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थान चा नाहरकत दाखला (उदा ग़्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद) सचिव /मुख्याधिकारी द्वारा प्रमाणित
- व्यवसाय प्रकल्प अहवाल (Project Report) व दरपत्रक (Quotation)
- कर्जबाजारी/ वित्तसंस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र (Affidavit) 100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर
- पाण्याची पातळी उपलब्धतेबाबत भूजल सर्वेक्षण अहवाल दाखला (विहीर, बोअरवेल, मोटर पाईपलाईन) या करिता
वैधानिक कागदपत्रे:
- स्थळ पाहणी
- जमीनदार वैयक्तिक माहिती
- पैसे दिल्याची पावती
- डी. पी. नोट
- प्रतिज्ञापत्र (लाभार्थींच्या नावे 100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
- जमीन करारनामा (100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
- तारण करारनामा (100/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील या योजनेच्या अधिकृत कार्यालयात भेट द्यावी लागेल.(क्षेत्रानुसार कार्यालयाची माहिती खाली दिले आहे.)
- कार्यालयातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- भरलेला अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
| दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/हॉरटीकल्चर योजना पोर्टल | Click Here |
संपर्क
मुख्य नोंदणीकृत कार्यालय
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व
विकास महामंडळ मर्या. पत्ता खोली नं. 74, दूरध्वनी ०२२- २६५९१६२० / २६५९१६२२ ई-मेल mshfdc[at]rediffmail[dot]com वेबसाईट www.mshfdc.co.in
मुंबई
तळमजला, गृह निर्माण भवन (म्हाडा),
कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई –
400051
md.mshfdc[at]maharashtra[dot]gov[dot]in
विभागवार जिल्हा कार्यालयांचे पत्ते व दूरध्वनी / फॅक्स क्रमांक
मुंबई (कोकण) विभाग
जिल्हा व्यवस्थापक : मुंबई जिल्हा व्यवस्थापक : रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक : सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक : ठाणे जिल्हा व्यवस्थापक : रायगड
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व
विकास महामंडळ
खोली क्र. ३३, तळमजला,
गृह निर्माण भवन (म्हाडा),
कलानगर, वांद्रे (पूर्व),
मुंबई – ४०००५१
दूरध्वनी : ०२२-२६५९१३३५
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व
विकास महामंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन,
मधली इमारत, पाटबंधारे बस स्टोप,
कुवारबाव, रत्नागिरी – ४१५६३९
दूरध्वनी : ०२३५२-२२८४७०
फॅक्स : ०२३५२-२२७५७५
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व
विकास महामंडळ
द्वारा – विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी
ए-ब्लॉक, तळमजला,
नवीन प्रशासकीय कार्यालय इमारत,
ओरस (बु.), ता. कुडाळ,
जि. सिंधुदुर्ग – ४१६५१०
दूरध्वनी : ०२३६२-२२८११९
फॅक्स : ०२३५२-२२८२२३५
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व
विकास महामंडळ
रूम नं. ३१०, एम.एम.आर.डी.ए.
पुनर्विकास बिल्डिंग क्र. ए-१,
जुना कापड मार्केट जवळ,
सिद्धार्थनगर, कोपरी,
ठाणे (पु) – ४००६०३
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व
विकास महामंडळ,
कृष्णमहल, रूम नं. २०४, दुसरा मजला,
बॅंक ऑफ बडोदा जवळ,
महेश टोकीज जवळ,
चंदेरे – रेवस रोड,
अलिबाग, जि. रायगड – ४०१२०१
दूरध्वनी : ०२१४१-२२४४४८
फॅक्स : ०२१४१-२२४२५०
पुणे विभाग
|
जिल्हा व्यवस्थापक : सातारा |
जिल्हा व्यवस्थापक : कोल्हापूर |
|
जिल्हा व्यवस्थापक : सोलापूर |
जिल्हा व्यवस्थापक : सांगली |
|
जिल्हा व्यवस्थापक : पुणे |
|
जिल्हा व्यवस्थापक : औरंगाबाद |
जिल्हा व्यवस्थापक : बीड |
|
जिल्हा व्यवस्थापक : हिंगोली |
जिल्हा व्यवस्थापक : उस्मानाबाद |
|
जिल्हा व्यवस्थापक : जालना |
जिल्हा व्यवस्थापक : परभणी |
|
जिल्हा व्यवस्थापक : लातूर |
जिल्हा व्यवस्थापक : नांदेड |
नाशिक विभाग
|
जिल्हा व्यवस्थापक : जळगाव |
जिल्हा व्यवस्थापक : नंदुरबार |
|
जिल्हा व्यवस्थापक : अहमदनगर |
जिल्हा व्यवस्थापक : नाशिक |
|
जिल्हा व्यवस्थापक : धुळे |
|
जिल्हा व्यवस्थापक : अमरावती |
जिल्हा व्यवस्थापक : बुलढाणा |
|
जिल्हा व्यवस्थापक : अकोला |
जिल्हा व्यवस्थापक : यवतमाळ |
|
जिल्हा व्यवस्थापक : वाशिम |
|
जिल्हा व्यवस्थापक : नागपूर |
जिल्हा व्यवस्थापक : भंडारा |
|
जिल्हा व्यवस्थापक : गडचिरोली |
जिल्हा व्यवस्थापक : वर्धा |
|
जिल्हा व्यवस्थापक : चंद्रपूर |
जिल्हा व्यवस्थापक : गोंदिया |

Post a Comment